60 116
Download Bookhungama App

राँग नंबर - नबाबअली पटेल

Description:

पती पत्नीच्या नात्यातील अविश्वासामुळे निर्माण झालेल्या सूड भावनेवर आधारित वाचकांना खिळवून ठेवणारी नबाबअली पटेल यांची रहस्यमय, चित्तथरारक , रोमांचक कादंबरी ‘राँग नंबर’. Wrong number is a suspense thriller written by Nababali Patale. The novel is about revenge due to distrust of the husband and wife relationship.प्रस्तावना “म्हणतात ना... पती आणि पत्नी ही नाती आकाशात बांधली जातात... हे नाजूक रेशमी नातं... सातजन्माच्या आयुष्यासाठी कायमचं बांधलं जातं... विश्वास! होय. विश्वासाच्या बळावर हे नातं टिकतं आणि जागतं. पण विश्वासाला तडा गेला तर दोघांच्या सारीपाटाच्या खेळात... एक दुसऱ्याला शह काटशह देण्याच्या नादात... अविश्वास कधी चोरपावलांनी संसारात प्रवेशतो काळातच नाही... आणि राजाराणीच्या मनात विष कळवतो एक दुसऱ्याला संपवण्यात कुणाचा तरी लागतो राँग नंबर!


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि