40.00 78.00
Download Bookhungama App

ती, कविता आणि चळवळ - डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे

Description:

वे नही कहेंगे कि, वह समय अंधःकार का था,

वे पुछेंगे कि उस समय के कवि चूप क्यों थे?

 

- ब्रेख्तमनोगत

वे नही कहेंगे कि, वह समय अंधःकार का था,

वे पुछेंगे कि उस समय के कवि चूप क्यों थे?

ब्रेख्त

बस्स! लिहिते ते फक्त ह्याचसाठी. बाकी जे काय बोलायचं ते माझ्या कविताच बोलतील. माझ्या ह्या वाटचालीत सोबत करणाऱ्या प्रत्येकाची मी ऋणी आहे. हा कवितासंग्रह टाईप सेटींग पासून ते निर्मिती पर्यंत ज्यांचे ज्यांचे परिश्रम लागले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

 

- डॉ विजयालक्ष्मी रवि वानखेडे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि