120 180
Download Bookhungama App

तेनालीरामच्या चातुर्यकथा - राजा मंगळवेढेकर

Description:

तेनालीराम म्हणजे असाच एक बिरबलचा भाईबंद. तसाच बुद्धिमान नि चतुर, हजरजबाबी नि तल्लख. तेनालीराम ही काही कल्पित व्यक्ती नाही; ऐतिहासिक आहे.तेनालीराम म्हणजे असाच एक बिरबलचा भाईबंद. तसाच बुद्धिमान नि चतुर, हजरजबाबी नि तल्लख. तेनालीराम ही काही कल्पित व्यक्ती नाही; ऐतिहासिक आहे. विजयनगरचे सम्राट राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारी नवरत्ने होती; अकबर बादशहाप्रमाणेच त्यांतील तेनालीराम हे एक आपल्या बुद्धिचातुर्याने शोभणारे रत्न! तेनालीरामच्या अनेक चातुर्यकथा विशेषतःदक्षिण भारतातील लोकांच्या तोंडी पिढ्यान्पिढ्या घोळत आलेल्या आहेत. त्यांतीलच या काही कथा मी माझ्या भाषेत लिहिलेल्या आहेत. अशा कथांच्या श्रवण-वाचनाने मनोरंजन होतेच होते, पण बुद्धिलाही खाद्य मिळते. ती सतेज, टवटवीत बनते. लहान-थोरांना या कथा आवडतील अशी आशा आहे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि