60 116
Download Bookhungama App

टपटपणं - सौ. वैष्णवी व्यं. अंदूरकर

Description:

कवितासंग्रहआकाशात ढग भरून आले आणि बरसायला लागला पाऊस तर... तर, उगाच समजू नकोस मी आठवण काढत असेन तुझी... वेडा! आता तुझी आठवण अशा ऋतूंची मोहताज कुठे? बरसत असते आत... रिमझिम... रिमझिम... सततच मोसम... बेमोसम...  काल पौर्णिमा! ...आभाळभर तूच... तू... आभाळच झालास... अन्... मी? तुला आतून-बाहेरून लपेटताना... हरवूनच गेले... तुझ्यातच... तुझ्यासारखीच... आभाळच झाले... मी... तूच झाले...


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि