आवर्जून वाचावे असे इ-बुक 'स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी'.
दत्तात्रय दामोदर जोशी यांनी स्वामी विवेकानंदांच्या अनेक सुरस कथा 'स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी' या पुस्तकात लिहिल्या आहेत. त्यापैकी काही कथा - साधी रहाणी, चमत्कार!, स्वामींची बुद्धिमत्ता, उपकारी थोरपुरुष!, गरिबांचा देव इत्यादी.