60 90
Download Bookhungama App

शोभायात्रा - वि. ग. कानिटकर

Description:

वृत्तपत्रांतून व दूरचित्रवाणी आदि प्रसारमाध्यमातून जो वैचारिक अपलाप वा इतिहासाचे विकृतीकरण चालू असते, हिंदू हिताची अॅलर्जी असलेले भोंदू निधर्मवादी विद्वान ज्या बाष्कळ कृतींचा, वृत्तींचा उदोउदो करतात, त्याचे वस्त्रहरण करणे असे या लेखनाचे स्वरूप आहे.वृत्तपत्रांतून व दूरचित्रवाणी आदि प्रसारमाध्यमातून जो वैचारिक अपलाप वा इतिहासाचे विकृतीकरण चालू असते, हिंदू हिताची अॅलर्जी असलेले भोंदू निधर्मवादी विद्वान ज्या बाष्कळ कृतींचा, वृत्तींचा उदोउदो करतात, त्याचे वस्त्रहरण करणे असे या लेखनाचे स्वरूप आहे. सेक्युलॅरीझमवर राष्ट्रीय चर्चा, सर्वधर्मसमभाव हे केवळ हिंदुत्वाचेच वैशिष्ट्यपूर्ण अंग असल्याचे प्रतिपादन, अंधश्रद्धानिर्मूलन करू पाहणाऱ्यांचे दुटप्पी आकलन, शरद पवारांचे 'लालू'मागे निघालेले घातक राजकारण, नव्याने सुरु झालेल्या घातपाती घटनांचे स्वरूप अशा सारख्या विद्यमान विषयांचा या पुस्तकात परामर्ष आहे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि