250 500
Download Bookhungama App

शेरलॉक होम्स : नॉर्वूड च्या रहस्याचा चकवा ऑडियो बुक - Sir Arthur Conan Doyle

Description:

शेरलॉक होम्सच्या चित्तथरारक रहस्यकथांचे ऑडियोबुकशेरलॉक होम्स.. हे नाव आणि चित्तथरारक रहस्यकथा हे गेल्या कित्येक वर्षाचं समीकरण आजही वाचकांवर आपलं गारुड कायम राखून आहे. जगभरतील रसिक वाचकांच्या पिढ्या शेरलॉक होम्सचे कारनामे वाचून, सिनेमातून पाहून, तो थरारक अनुभव अनुभवण्यात गुंगून गेल्या आहेत. मराठी वाचकही त्याला अपवाद नाहीत. तर असा हा सर्वच वाचकांचा लाडका आणि एका पेक्षा एक सरस रहस्य कथांचा नायक शेरलॉक होम्स थेट तुमच्याशी बोलणार आहे. त्याचा परम मित्र डॉ. वॉटसन, होम्स ने सोडवलेल्या अनेक गुंतागुंतीच्या केसेस तुम्हाला उलगडून सांगणार आहे. कारण आता डायमंड पब्लिकेशन आणि बुकहंगामा . कॉम सादर करीत आहेत.. शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा ऑडियो बुक स्वरुपात.. आणि या ऑडियो बुक मालिकेतील ही पहिली कथा.. नॉर्वूडच्या रहस्याचा चकवा..


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि