24 60
Download Bookhungama App

रॉकेट - शं ह. देशपांडे

Description:

शालेय विद्यार्थी आणि कुमारांना त्या विज्ञानाचे सुलभ दर्शन रॉकेट आणि अंतराळयान ह्या पुस्तकात करून देण्यात आले आहे. सोपी भाषा, आकृत्या आणि चित्रांनी सुबोध परिचय करून देण्यात आलेला आहे. शाळा, वाचनालये त्याचप्रमाणे पालकांच्या संग्रही ही पुस्तके असणे आवश्यक आहे. उद्याच्या वैज्ञनिकांना त्यातून स्फूर्ति मिळेल, त्या विषयाची ओढ वाटेल.अंतराळ विज्ञान विसाव्या शतकाच्या नवयुगात प्रगती आणि विकासामध्ये अंतराळ विज्ञानाचा वाटा फार मोठा आहे. हे अंतराळ युग नुकतेच कोठे सुरू झाले आहे. कल्पनाही करता येणार नाही, इतक्या वेगाने अंतराळ विज्ञानाची वाटचाल चालू आहे. प्रगतीच्या अनेक वाटा खुली करणारा तो एक सोपान आहे. अंतराळांत झेपावण्यासाठी रॉकेट आणि अंतराळात भ्रमण, वास्तव्यासाठी यान, मानवनिर्मित उपग्रह ही त्या विज्ञानाची प्रमुख अंगे आहेत. शालेय विद्यार्थी आणि कुमारांना त्या विज्ञानाचे सुलभ दर्शन रॉकेट आणि अंतराळयान ह्या पुस्तकात करून देण्यात आले आहे. सोपी भाषा, आकृत्या आणि चित्रांनी सुबोध परिचय करून देण्यात आलेला आहे. शाळा, वाचनालये त्याचप्रमाणे पालकांच्या संग्रही ही पुस्तके असणे आवश्यक आहे. उद्याच्या वैज्ञनिकांना त्यातून स्फूर्ति मिळेल, त्या विषयाची ओढ वाटेल. - प्रकाशक


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि