250 500
Download Bookhungama App

रसिया -

Description:

रसिया हा एक प्रवास आहे...एका मनाच्या अंतरंगातला. तसे ते निबिड आरण्य आहे....लेखिकेने त्यातून प्रवास केलेला आहे...आणि आता ती आपल्याला आवाहन करीत आहे,“या माझा हात पकडा आणि आपण ह्या अरण्यातून प्रवास करून मनाचे किती कंगोरे आपल्या हाती सापडतात ह्याचा शोध घेऊया"... 
 
लेखिका - सुनीता झाडे 
मुखपृष्ट: सुनीता झाडे
छायाचित्र: संगीता महाजन
सुलेखन: शिव डोईजडे
 
नेहा लिमये च्या आवाजातील हे ऑडिओबुक
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि