60 116
Download Bookhungama App

प्रिय तुझ्यासाठी - सौ. वैष्णवी व्यं. अंदूरकर

Description:

कवितासंग्रहशब्द... तुझ्या शब्दांतून जेव्हा वहायला लागतात माझ्या भावना... तेव्हा... वहावत जाते मी, तुझ्या शब्दांचं बोट धरून. त्या शब्दांच्या मागे... असतोस तूही, माझ्यापर्यंत पोहोचलेला... सहजपणे... अन्... तुझं माझ्यापर्यंत पोहोचणं जाणवलं की, की... फुटत रहातात शब्द... माझ्या भावनांना... शब्द... भाव... तुझं काय? माझं काय...?? सरमिसळ होते मग... सगळ्याचीच... प्रिय, इतकी ही सलगी... इतकीही जवळीक


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि