40 140
Download Bookhungama App

पतंगाला ऐट चढली! - लीलावती भागवत

Description:

लीलावती भागवत यांच्या बाळगोष्टी.सौ. लीलावती भागवत यांचें नांव छोट्या वाचकांच्या आता चांगले परिचयाचे झाले आहे. बालमित्रमालेंतून निघालेली त्यांची ‘घोडा चाललाय् टप टप’ आणि ‘बंबवाला चालला’ ही बाळगाण्यांची दोन्ही पुस्तके कोणाला माहीत नाहींत? महाराष्ट्रांतल्या चिमुकल्यांना तर ती आवडलीच, पण भारत व मुंबई सरकारांकडून सर्वोत्कृष्ट शिशुवाङ्मयाबद्दल बक्षिसे पटकावून या पुस्तकांनी विक्रम केला. बालमित्रमालेची पुढील पुष्पे म्हणून त्यांच्या बाळगोष्टी प्रसिद्ध करण्याचा विचार आम्ही पूर्वीच जाहीर केला होता. तो आता तीन छोट्या पुस्तकांऐवजी एकच ‘मोठे’ पुस्तक काढून पूर्ण करीत आहो. या गोष्टीसुद्धा मुलांना खूप खूप आवडतील अशी आम्हांला खात्री वाटते. — प्रकाशक


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि