30 70
Download Bookhungama App

पार्टनर - गौरव नायगावकर

Description:

कसं जगायचं? कसं वागायचं? माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला' ह्या गाण्याप्रमाणे स्वतःच्या आयुष्याचा 'हिरो' बनू इच्छिणाऱ्या प्रत्येक मित्र-मैत्रिणीच्या समस्यावरं उपाय म्हणून प्रथमेशने शोधलेली ही उत्तरं वाचून तुम्ही स्वतःची मदत करू शकता.  हे मी माझ्या अनुभवातून सांगतो. ह्यातील Learning, ह्यात दिलेल्या Weird Tactics, तसंच अध्यात्म, विज्ञान, तत्वज्ञान इत्यादी मधून उदाहरणे घेऊन त्यांची सांगड घालून योग्य तो  'Attitude’ Develope करायचा..जो तुम्हाला संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा ध्येय गाठण्यास आवश्यक असलेल्या Attitude Transformation साठी उपयोगी ठरेल आणि ह्यातले विचार  प्रत्यक्षात उतरवताना त्या विचारातील अनेक कंगोरे आपले आपल्यालाच उलगडत जातील.कसं जगायचं? कसं वागायचं? माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला' ह्या गाण्याप्रमाणे स्वतःच्या आयुष्याचा 'हिरो' बनू इच्छिणाऱ्या प्रत्येक मित्र-मैत्रिणीच्या समस्यावरं उपाय म्हणून प्रथमेशने शोधलेली ही उत्तरं वाचून तुम्ही स्वतःची मदत करू शकता.  हे मी माझ्या अनुभवातून सांगतो. ह्यातील Learning, ह्यात दिलेल्या Weird Tactics, तसंच अध्यात्म, विज्ञान, तत्वज्ञान इत्यादी मधून उदाहरणे घेऊन त्यांची सांगड घालून योग्य तो  'Attitude’ Develope करायचा..जो तुम्हाला संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा ध्येय गाठण्यास आवश्यक असलेल्या Attitude Transformation साठी उपयोगी ठरेल आणि ह्यातले विचार  प्रत्यक्षात उतरवताना त्या विचारातील अनेक कंगोरे आपले आपल्यालाच उलगडत जातील. शेवटी मला वाटंत की, 'प्रथमेश' एखादी व्यक्ती असण्यापेक्षा किंवा असं कोणी भेटायची वाट पाहण्यात वेळ घालवण्या पेक्षा, "प्रथमेश" ही एक 'वृत्ती' असावी..म्हणजे प्रथमेश भेटण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच आपला मार्गदर्शक व्हावं.. गौरव अ. नायगांवकर.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि