Id SKU Name Cover Mp3
Parivartan


30.00 58.00
Download Bookhungama App

परिवर्तन - सौ. वर्षा भावे

Description:

परिवर्तन - ले. सौ. वर्षा भावे‘परिवर्तन’ हा माझा पहिलाच कथासंग्रह आहे. रोजच्या जीवनातील नातेसंबंधांचे विविध पैलू दाखवण्याचा प्रयत्न मी ह्या कथांमध्ये केला आहे. ह्या सर्व कथा गेल्या ६ वर्षांत वेगवेगळ्या मासिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत.

- सौ. वर्षा जयवंत भावे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि