60 130
Download Bookhungama App

परिभ्रमणे कळे कौतुक - वि. ग. कानिटकर

Description:

वि. ग. कानिटकर यांनी लिहिलेली प्रवासवर्णनेप्रस्तावना मला महत्त्वाचे वाटणारे माझे प्रवासच या संग्रहात समाविष्ट केले आहेत. ज्यांना मी पाहिलेल्या स्थळांना भेट देण्याची संधी प्राप्त होऊन, प्रवासाचा योगही येईल, त्यांना माझे अनुभव प्रवासाआधी किंवा नंतर वाचावेसे वाटतील. ज्यांना असा योग येण्याची शक्यता नसेल, त्यांना ते किमान रंजक वाटतील, ती स्थळे पाहण्याची ओढ निर्माण करतील एवढीच अपेक्षा आहे. वि. ग. कानिटकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि