Id SKU Name Cover Mp3
P. L. Ek Anandyatra


100.00 250.00
Download Bookhungama App

पु.ल. एक आनंदयात्रा -

Description:

या वर्षी आपण पु.लं. ची जन्मशताब्दी साजरी करत आहोत. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असे की त्यातले संदर्भ बदलले तरी ज्या प्रवृत्तींवर त्यांनी विनोद केले, ते स्थलकालनिरपेक्ष व ताजे तवाने आहेत. तेव्हा हि mp3 ऐकताना तुम्ही देखील या अनाद्यात्रेत सहभागी होऊ शकता.

 
Format:

Publisher: Zankar Audio Cassettes