60.00 116.00
Download Bookhungama App

नवऱ्याचे संगोपन - द. पां. खांबेटे

Description:

नवऱ्याचे संगोपन - ले. . पां. खांबेटे"प्रत्येक स्त्रीला आपला नवरा अगदी आदर्श नवरा असावा असे वाटते. परंतु आदर्श नवरा कवी प्रमाणे 'जन्मत:' नसून 'बनवावा' लागतो. बालसंगोपनाप्रमाणेच पतिसंगोपन हेही थोडेसे कष्ट साध्य काम आहे." द.पां. खांबेटे यांच्या मिश्किल शैलीतून व खुसखुशीत लेखणीतून साकार झालेली खुमासदार साहित्यकृती


Format: Adaptive

Publisher: Vishwa Mohini Prakashan