30 64
Download Bookhungama App

मोह मोह के धागे - उत्कर्षा मुळे

Description:

ही एक अनवट प्रेम कहाणी आहे...जी पत्रांच्या माध्यमातून आपल्यासमोर येते. ह्यातील पात्र...आज खूप मोठ्ठा प्रवास करून एकमेकांपासून खूप दूर आली आहेत....आणि त्यांची एका बेसावध क्षणी भेट होते...त्याला जुने धागे पुन्हा जोडण्याची...गुंफण्याची इच्छा आहे...आणि ती? ? ?ही एक अनवट प्रेम कहाणी आहे...जी पत्रांच्या माध्यमातून आपल्यासमोर येते. ह्यातील पात्र...आज खूप मोठ्ठा प्रवास करून एकमेकांपासून खूप दूर आली आहेत....आणि त्यांची एका बेसावध क्षणी भेट होते...त्याला जुने धागे पुन्हा जोडण्याची...गुंफण्याची इच्छा आहे...आणि ती? उत्कर्षा मुळे ह्यांची पत्र तशी खूप आटोपशीर..आणि तरीही...खूप काही सांगणारी आहेत... वाचताना आपण त्यात गुंग होऊन जातो. ती प्रेमकहाणी आपली कधी होते कळत नाही. जरूर संग्रही ठेवावे असे पुस्तक.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि