60.00 116.00
Download Bookhungama App

मी भविष्यवेत्ता कीरो - कीरो

Description:

मी भविष्यवेत्ता कीरोया इ-बुक मध्ये आपण पुढील प्रकरणांचा आस्वाद घेणार आहोत : भविष्यवेत्त्याची घडण, हस्तरेषांची वास्तवता,  दुनियेच्या सफरीवर, भारताची जादू, सम्राट सातवे एडवर्ड, शांततेसाठी सहकार्य, कायद्याचा बडगा, बेल्जियमचे राजे, रशियाचे झार, रासपुतीनची कहाणी, रशियातील चमत्कारिक अनुभव, कैफचे कॅथेड्रल, वाटमाऱ्यांच्या कैदेत, लॉर्ड किचनेर, पोप लिओ - तेरावे यांची भेट, “मी केव्हा मरणार?”, शहाकडून सन्मान, ग्लॅडस्टन आणि मी, विकृतीचं वारं, नामवंतांच्या मुलाखती, ‘भविष्य-दर्शन’ : एक वस्तुस्थिती, ‘पूर्वकल्पना’ आणि ‘परिपूर्ती’, मी आणि ऑस्कर वाइल्ड डब्ल्यू. टी. स्टीड, मार्क ट्वेन आणि इतर, अमेरिकेतील पहिले व्याख्यान, कल्पकतेचा प्रयोग, मूर्खांचा उपद्व्याप, नियतीची इच्छा!, “मला क्षमा करा!”, किमयागाराची कहाणी, दुहेरी व्यक्तिमत्त्व, जुगाऱ्यांचा राजा, विचित्र दैवगती, माताहारीची कहाणी, जुगाऱ्यांचं नंदनवन - माँटे कार्लो, वेगळे अनुभव, दुर्दैवाचे, एक विलक्षण कहाणी, माझ्या लग्नाची कहाणी इत्यादी. 


Format: Adaptive

Publisher: Vishwa Mohini Prakashan