100 150
Download Bookhungama App

मनांतलें चांदणें - वि. ग. कानिटकर

Description:

मनांतले चांदणे’ हा श्रीविकानिटकरांचा पहिला लघुकथासंग्रह.मनांतले चांदणेहा श्री. वि. . कानिटकरांचा पहिला लघुकथासंग्रह. ह्यांत उदयोन्मुख कथालेखकाच्या सर्व गुणदोषांचे प्रतिबिंब पडलेले आढळेल. कथालेखन म्हटले की त्यात कला व कलासकाम ह्या दोहोंचा समावेश होतो. कला ही देणगी प्रतिभेची, तर श्रमसाध्य अभ्यास कलासकामात मोडतो. ह्या संग्रहातील कथा कानिटकरांच्या कथालेखनातील त्या दोन्ही पैलूंची साक्ष देतील. ह्या कथा वाचल्यावर वाचकास त्यांच्या प्रतिभेची साक्ष पटेल. त्याचप्रमाणे अधीत वाचकाला त्यांच्या अभ्यासाचा प्रत्यय त्या वाचून यावा.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि