100.00 150.00
Download Bookhungama App

केन अँड अॅबेल - जेफ्री आर्चर

Description:

जगाच्या पाठीवर विरुद्ध खंडांत जन्मलेल्या दोन माणसांची ही कथा आहे.केन अँड अॅबेल

१९०६ साली एकाच दिवशीं (१८ एप्रिल १९०६)

जगाच्या पाठीवर विरुद्ध खंडांत जन्मलेल्या दोन माणसांची ही कथा आहे. एकाचा जन्म पोलंडमध्ये, दुसऱ्याचा बोस्टनमध्ये. दोघांच्याही पार्श्वभूमीत जमीन-अस्मानाचा फरक आहे.

एक अत्यंत दरिद्री कुटुंबात वाढलेला त्याचे नावअॅबेल.’

दुसरा अत्यंत गर्भश्रीमंत घराण्यात जन्म घेतलेला

त्याचे नावविल्यम केन.’

योगायोगाने, दोघे एकत्र येतात.

दोघांचीही महत्त्वाकांक्षा त्यांना उग्रच स्तरावर नेऊन ठेवते. पण त्यांच्या या उत्कर्षाला गालबोट लागते ते,

एकमेकाचा सूड घेण्याच्या झपाटलेल्या भावनेने.

या सूड भावनेची परिणती कशात होते?

श्री. जेफ्री आर्चर यांच्या प्रवाही आणि वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या या कादंबरीचा हा अनुवाद.

माझ्याप्रमाणेच तुम्हालाही झपाटून टाकेल हे निर्विवाद!

 

. वि. बापट


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि