Id SKU Name Cover Mp3
kalokhachi-pawal


60 116
Download Bookhungama App

काळोखाची पावलं - वर्षा ढेरे - गजेंद्र गडकर

Description:

जाणून घ्या कोण होती 'एली'? 'तो घोडा कुठून आला होता? आणि 'एली'ला तो स्वतःसोबत कुठल्या अज्ञात प्रवासाला, निबिड काळोखाच्या प्रदेशात का घेऊन जात होता?... या आणि अशा साऱ्याच प्रश्नांची उकल करण्यासाठी लेखिका वर्षा ढेरे आणि लेखक गजेंद्र गडकर लिखित अत्यंत गूढ, आणि उत्कंठावर्धक असे 'काळोखाची पावलं' हे इ-बुक आवर्जून वाचा.एली, एखाद्या गोड निरागस फुलासारखी एली.

मायकेलच्या रूपाने 

तिला तिच्या मनातला प्रियकर भेटला,

आणि त्या दोघांनी मिळून रंगवलेलं घराचं स्वप्न.

'जिप्सीज् एकर' च्या रुपानं साकार झालं.

 

पण त्या दिवशी घोड्यावर बसताना 

तिला कुठे ठाऊक होतं की,

त्या घरात ती फार काल राहू शकणार नाहीये! --

तो घोडा तिला अंधाराच्या एका अज्ञात पोकळीत

घेऊन जाणार आहे!

 

या अंधारची पावलं

प्रथम कुणाच्या मनात वाजली होती?

त्यामागे नेमकं कोणतं गूढ होतं?

या पावलांची चाहूल 

आणखी कुणाला लागली होती?


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि