80 120
Download Bookhungama App

जंगल बुकातली दंगल आणि त्या दंगलीतील दोन पोरगे - भा.रा.भागवत

Description:

भा. रा. भागवत यांच्या खुमासदार लेखनशैलीत छोट्या बालदोस्तांसाठी ही खास भेट... आता घार आणते आहे घराला परत वाघळाच्या कचाट्यातून सुटलेली रात्र गोठ्यातून नि खोपट्यातून बंद झालेत कळप. सुटका नाही त्यांची उजाडेपर्यंत आता आहे आमचं राज्य सत्तेचं नि मत्तेचं टोकदार नखं नि दात शिवशिवण्याचं ऐका हो ऐका शिकारीचं शिंग फुंका शुरू हुवा है जंग यह कानून है जंगलका


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि