60 116
Download Bookhungama App

जरा शहाणे होऊ - डॉ. शरद अभ्यंकर

Description:

या संग्रहातील लेख दैनिक ‘सकाळ’, मासिक ‘अमृत’, ‘नवभारत’ व साप्ताहिक ‘जल्लोष’ यामधून प्रसिद्ध झाले आहेत. This is a colection of an articles published in daily ‘Sakal’, monthy magaszine ‘Amrut’ ‘Navabharat’ and weekly ‘Jallosh’.प्रकाशकाचे मनोगत प्रत्येक माणसाच्या खांद्यावर डोकं असतंच. प्रत्येक डोक्यात मेंदू असतोच. पण प्रत्येक मेंदूत अक्कल असतेच असं खात्रीनं सांगता येत नाही. माणसाची जात लाखो वर्षांपासून पृथ्वीवर जगतेय, पण जगणं नेमकं वास्तव, सुखी, आनंदी कसं करावं हे माणसांना अजूनही कळत नाही, असं चित्र आहे. भरमसाठ अंधश्रद्धा आणि भाकड गोष्टींमध्ये माणसाची आयुष्यं आणि असंख्य पिढ्या बरबाद होत आहेत. जगण्याच्या नेमक्या मार्गांना येऊन माणसांनी चांगलं, आदर्श आणि विज्ञाननिष्ठ कसं जगावं हे सांगणारं हे पुस्तक जरा शहाणे होऊ!


Format: ePub

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि