Non stop हसा आणि तणावमुक्त व्हा. एकामागून एक तुफान विनोदी एकपात्री प्रयोगांची अलौकिक गुंफण. हास्य धबधबा असा कोसळेल.