Id SKU Name Cover Mp3
Guru Netee Himashikhari


40.00 100.00
Download Bookhungama App

गुरू नेती हिमशिखरी - मालती रामचंद्र जोशी

Description:

शंकरमहाराज यांच्या जीवनावरील कादंबरीपूर्वी घडलेल्या सत्य घटनांच्या आठवणीत्या संबंधीचे मनात सतत चालू असणारे विचार आता मनातच ठेवणे अशक्य झाल्यानेअंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ — या अवस्थेत ही कादंबरी माझ्या हातून लिहीली गेली आहे. पण ती लिहीताना श्रोत्यांच्या प्रश्नांवर स्वामिजींनी व गुरुदेवांनी उत्तरार्थ सांगितलेले त्यांचे सखोल पारदर्शक विचार जसेच्या तसे ठेवण्यात माझ्या वृद्धत्वातल्या नैसर्गिक विस्मरणाचा जेव्हा जरा अडथळा वाटू लागला तेव्हा माझं स्मरण पुनः सजग टवटवीत करण्यासाठीसाद देती हिमशिखरे’ (माझे पती, रा. . जोशी लिखित) मधील गुरुदेवांच्या प्रवचनांचा आधार घ्यावा लागला. असो


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि