10.00 30.00
Download Bookhungama App

FC Road.मस्तीची पाठशाला - नोव्हेंबर २०१८ - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात -

  • बुकहंगामा शिफारस - रानोमाळ
  • विशेष लेख - शोध क्ष-किरणांचा
  • नुक्कडच्या कट्ट्यावरून
  • एक पान कवितेचे
  • मिशीतल्या मिशीतमित्रहो,

सस्नेह नमस्कार आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

काय, दिवाळीची धमाल करून झाली असेलच. आता सगळेच “Back to work”. नेहमीचे रुटीन चालू.... पण या रुटीनच्या रागाड्यात आपला नेहमीचा FC रोड हवाच, नाही का?

असो. यावेळच्या अंकात “बुकहंगामा शिफारस” मध्ये ओळख करून देत आहोत संजन मोरे लिखित “रानोमाळ” या पुस्तकाची.

आठ नोव्हेंबर हा मानवाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण दिवस. याच दिवशी एकशे तेवीस वर्षापूर्वी म्हणजे ८ नोव्हेंबर १८९५ या दिवशी विल्हेम राँटजेन या शास्त्रज्ञाने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवणारा शोध लावला. हा शोध होता क्ष-किरणांचा (x-Ray). याचबद्दल माहिती वाचा डॉ आनंद जोशी यांच्या “शोध क्ष-किरणांचा” या विशेष लेखात.

याशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. “नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशीत”.....

तर आरामात, आनंदात वाचत रहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत रहा.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि