माणसाच्या मनात अनेक अद्भूत, अचाट शक्ती दडलेल्या आहेत. पण त्या आपल्या sub-conscious मनात असल्यामुळे त्या शक्तीचा आपण विशेष वापर करत नाही. त्या शक्ती ओळखून त्या प्रगट करण्याच्या काही सोप्या पद्धती ह्या mp3 मध्ये दिल्या आहेत. ज्या तुमच्या जीवनात अलौकिक बदल घडवून आणतील.