Id SKU Name Cover Mp3
एक शोध ‘त्या”चा


60 130
Download Bookhungama App

एक शोध ‘त्या”चा - सचिन मणेरीकर

Description:

आपण काय आहोत ह्या पेक्षा आपण कोण होतो...ह्याचे उत्तर आपण शोधू लागतो...जेंव्हा उत्तर मिळू लागतात...तेंव्हा मग खरी मजा येऊ लागते...सरलेले दिवस...कधी कधी खूप छळू लागतात ह्यात काही शंका नाही. अगदी..नोकरी लागते...आपण जगण्याच्या धकाधकित...एक यांत्रिक आयुष्य अगदी निर्ढावल्या सारखे जगू लागतो. आणि हे सुद्धा खरे आहे...की जीवनाचा वेगच असा झाला आहे...मी थांभून विचार करायला फुरसद नसते...आला दिवस...गेला दिवस...असेच दिवस उलटत असतात. तरीही एके ठिकाणी आपली गाडी रुळावरून खाली उतरते...आणि थांबरे... आपण काय आहोत ह्या पेक्षा आपण कोण होतो...ह्याचे उत्तर आपण शोधू लागतो...जेंव्हा उत्तर मिळू लागतात...तेंव्हा मग खरी मजा येऊ लागते... शाळेतले...कॉलेज मधले दिवस....त्या दिवसात तर आपण घडत गेलो...आज जे काही आहोत ते त्या दिवसात घडलो..पण त्या दिवसातली मौज, मजा, खोड्या...मस्करी..मात्र आता पूर्ण विसरलो आहोत...हे जाणवते..आणि मग एक शोध सुरु होतो....”त्या”चा.. खूप सुंदर पुस्तक...जरूर संग्रही ठेवावे असे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि