40 140
Download Bookhungama App

दूरदेशीच्या कथा – कहाण्या राधाराणी - राजा मंगळवेढेकर

Description:

एक ना दोन, अशा गूढरम्य वातावरणावर लिहिलेल्या आणि गाजलेल्या काही अभिजात कादंबऱ्यांचा परिचय या कथामालेत कुमार-मित्रांना करून देत आहोत.साहस आणि शौर्य यांनी ओथंबलेल्या वीरकथांचे एक आगळेच आकर्षण कुमार-मित्रांना असते .... त्या अज्ञात स्थळांचा शोध, त्यासाठी जीव धोक्यात घालून रचलेले बेत, केलेली साहसे, त्यातून उद्भवलेल्या चकमकी, प्रसंगी निर्जन बेटावर किंवा कारावासात कंठावे लागणारे भयानक कष्टदायक जीवन, जंगलातील तसाच सागरावरील अद्भुत संचार, त्या स्पर्धा, लढाया. गुप्त मसलती .... दुष्टांच्या निर्दालनासाठी उभे ठाकलेले ते वीरपुरुष, त्यांचा अतुल पराक्रम.... एक ना दोन, अशा गूढरम्य वातावरणावर लिहिलेल्या आणि गाजलेल्या काही अभिजात कादंबऱ्यांचा परिचय या कथामालेत कुमार-मित्रांना करून देत आहोत.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि