आपल्या देशातील दलित समाजावर आंबेडकरी पत्रकारितेचा काय परिणाम झाला? दलित समाजातील व्यक्ती आंबेडकरी विचारांचे कोणकोणते वृत्तपत्रे वाचतात? त्यातील कोणता भाग त्यांना आवडतो? खरोखरच या दलित समाजातील व्यक्तींची मानसिकता बदलली का? तसेच त्यांच्यात मतपरिवर्तन झाले का? या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने या संदर्भात जे काही संबंधित संशोधन झाले आहेत. साहजिकच या झालेल्या संशोधन कार्य