60 110
Download Bookhungama App

देश विदेशच्या परीकथा – आफ्रिका - मालती दांडेकर

Description:

बालमित्रांनो, लोककथा म्हणजे काय हे तुम्हाला आता नीट माहीत झालेले आहेच! तुम्ही लहानपणी आपल्या वडिलधार्याह मंडळींकडून कितीक छान-छान गोष्टी ऐकल्या असतील. कइतकेच नव्हे तर त्यातूंन नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत, आणि महत्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातीतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशच्या परीकथा ! या दूरदूरच्या देशांतल्या लोकांचा धर्म, राहणी, संस्कृती ही वेगवेगळी तसेच तेथली भौगोलिक रचना, पीकपाणी-सारे कसे निराळेच ! या निराळेपणाच्याही आकर्षक छटा तुम्हाला या कथांतून दिसतील व कथांइतक्याच त्याही तुम्हाला खात्रीने आवडतील. ह्या आफ्रिकेच्या परीकथा. आफ्रिका देश हा अगदी वेगळ्या हवामानाचा व वेगळ्या भौगोलिक रचनेचा देश असल्याने येथले प्राणीही बरेच वैशिष्ट्यपूर्ण असतात. काळे वाघ, महाभयंकर सुसरी व झाडांवर लोंबकाळणारे भयंकर विषारी सर्प वगैरे इथे पुष्कळ. या देशात हिरेही सापडतात. आफ्रिकन लोक वन्य जमातीपैकीच. त्यांची राहणीही वेगळी. ते फारच शूर, धीट व साहसी असतात. या सर्वांचे प्रतिबिंब तुम्हाला येथल्या परीकथांतून दिसेल. अर्थात सज्जनपणा व नीती हीही यात जरूर आहेच. अनेक प्रयत्नशील लेखकांनी स्वत:तेथे जाऊन राहून या त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या कथांचे संकलन केले व इंग्रजीत त्या गोष्टी प्रसिध्द केल्या. ह्या काही कथा त्यांपैकीच. त्या तुम्हाला आवडतात का पहा बरे?मनोगत बालमित्रांनो,लोककथा म्हणजे काय हे तुम्हाला आता नीट माहीत झालेले आहेच! तुम्ही लहानपणी आपल्या वडिलधार्याह मंडळींकडून कितीक छान-छान गोष्टी ऐकल्या असतील. कइतकेच नव्हे तर त्यातूंन नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत, आणि महत्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातीतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशच्या परीकथा ! या दूरदूरच्या देशांतल्या लोकांचा धर्म, राहणी, संस्कृती ही वेगवेगळी तसेच तेथली भौगोलिक रचना, पीकपाणी-सारे कसे निराळेच ! या निराळेपणाच्याही आकर्षक छटा तुम्हाला या कथांतून दिसतील व कथांइतक्याच त्याही तुम्हाला खात्रीने आवडतील. ह्या आफ्रिकेच्या परीकथा. आफ्रिका देश हा अगदी वेगळ्या हवामानाचा व वेगळ्या भौगोलिक रचनेचा देश असल्याने येथले प्राणीही बरेच वैशिष्ट्यपूर्ण असतात. काळे वाघ, महाभयंकर सुसरी व झाडांवर लोंबकाळणारे भयंकर विषारी सर्प वगैरे इथे पुष्कळ. या देशात हिरेही सापडतात. आफ्रिकन लोक वन्य जमातीपैकीच. त्यांची राहणीही वेगळी. ते फारच शूर, धीट व साहसी असतात. या सर्वांचे प्रतिबिंब तुम्हाला येथल्या परीकथांतून दिसेल. अर्थात सज्जनपणा व नीती हीही यात जरूर आहेच. अनेक प्रयत्नशील लेखकांनी स्वत:तेथे जाऊन राहून या त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या कथांचे संकलन केले व इंग्रजीत त्या गोष्टी प्रसिध्द केल्या. ह्या काही कथा त्यांपैकीच. त्या तुम्हाला आवडतात का पाहा बरे?


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)