60 116
Download Bookhungama App

दर्यादेगेर... - रुजरिओ पिंटो

Description:

रुजरिओ पिंटो यांच्या ‘दर्यादेगेर’ या कविता संग्रहातील कोकणी भाषेतील कविता मालवणी संस्कृती, परंपरा, जीवन संकेत आणि कोकणातील ग्रामीण जीवनाचे यथार्थ चित्रण करतात. Konkani Poems of Rujario Pinto From ‘Daryadeger’ are portrayal of Malvani Culture, Tradition, Lifestyle and Rural Life of Konkan.प्रकाशकाचे मनोगत कोकणातील मालवणच्या भूमीशी इमान राखणाऱ्या, मालवणी संस्कृती, परंपरा, जीवन संकेत तसेच लोक जीवनाचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या या कोकणी बोलीतील कविता संग्रहातील कविता वाचकांचं लक्ष वेधून घेतात.रुअरियो पिंटो म्हणजे पाना-फुलांनी-फळांनी बहरलेलं कवितेचं एक चालतं बोलतं झाडच आहे असा भास होतो. या झाडावरील फळात विविध प्रकारचे अवीट रस आहेत, तसेच फुलांत रानफुलांच्या रासवटपणापासून ते सोनचाफा, अनंत, कवटीचाफा, रातराणी यांच्यातील मंद-धुंद गंधही आहे. कवितेच्या माध्यमातून पिंटो मानवी मनाची खोली गाठण्याचा उघड्या डोळ्यांनी प्रयत्न करत आहेत. बालकवींप्रमाणे दिव्यत्वात रमण्याचा प्रयत्न करतो आहे.


Format: ePub

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि