Id SKU Name Cover Mp3
chimtit-chimatlela-bandu


90 150
Download Bookhungama App

चिमटीत चिमटलेला बंडू - गंगाधर गाडगीळ

Description:

श्री. गंगाधर गोपाळ गाडगीळ हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. श्री. गंगाधर गोपाळ गाडगीळ हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. 'चिमटीत चिमटलेला बंडू आणि इतर एकांकिका' हे त्यांचे अजून एक गाजलेले पुस्तक. 'चिमटीत चिमटलेला बंडू आणि इतर एकांकिका' या पुस्तकात पुढील एकांकिका आहेत - 

  • चिमटीत चिमटलेला बंडू
  • बंडू सिगरेट सोडतो
  • बंडू बाबा होतो!
  • चढलेला पारा आणि फुटलेले थर्मामिटर
  • थिजलेला फ्रीज आणि बिथरलेला बंडू 

या सर्व एकांकिका वाचण्यासाठी आणि निखळ मनोरंजनासाठी आजचं हे इ-बुक आवर्जून खरेदी करा. 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि