सेक्स बॉय-Babarao Musale

बाबाराव एक रसायन आहे...मी प्रेमात आहे ह्या तरुणाच्या! सेक्स बॉय – बाबाराव मुसळे नेहमीपेक्षा कॉलेजमधून बाहेर पडायला अन्वीला फक्त दोन मिनिटे उशीर झाला. तेवढ्यानेच इंटरसिटी निघून जाईल की काय, अशी भीती तिला वाटली. त्यात मोरभवन सिग्नलवर तीनेक मिनिटे रिक्षा अडली. पाच मिनिटे. तिची चिंता वाढली. ती स्टेशनसमोर उतरली न इंटरसिटी चालू झाल्याचा आवाज आला. बापरे, ही मिस झाली तर नंतर मग सिकंदराबाद, साडे सहाला. म्हणजे घरी पोचायला सरळ साडेआठ. रिक्षावाल्याच्या हातात पैसे कोंबून ती अक्षरशः धावली. नशीब! लास्ट बट वन बोगीत चढता आलं. ही जनरल बोगी. तिचा आयुष्यातला पहिला प्रवास. एरवी खुर्चीयानचा तिचा पास असतो. तसा दोन्ही बोगीत फारसा फरक नाही. फक्त मनाचे समाधान. ते परवडतेही. तसं काहीच परवडत नाही. नेटसेट करून तासिका तत्वावर आर. टी.सी. मध्ये जॉब. त्याचा मेहनताना साडेसात हजार. ओफ्फ्! ! शिक्षण पद्धती? एका कोचिंग क्लासमध्ये दहा हजार. एवढ्यात महिना ढकलायचा. घरच्यांना ताप कमी. तीन तासांपासून सूला जायचा फिल. कॉलेजात घाईत जमलं नाही. किती वेळ कंट्रोल करणार? रेल्वेचे लॅट्रिन. ओह! नरकापेक्षा बदत्तर! स्साला, नेहमी कंट्रोल कंट्रोल! किडन्या फेल व्हायच्या. चलो, हिंमत करेंगे. ती सूला आली. नाक गच्च दाबून, डोळे मिटून सू केली. उभी राहिली तर समोर पेनने घोटून लिहिलेला मजकूर. कॉल फ़ोर रफ अॅन्ड टफ सेक्स बॉय. अन् खाली मोबाईल नंबर. तिनं वाचला. कपाळाला आठ्या पाडत बाहेर आली. आतून हलली. मनात निर्णय केला, एकदा कॉल करायचाच. पण कधी? कुठे बोलवायचं? रविवार. त्याला कॉल. कुठे, कधी, कसं यायचं? पक्क झालं. तो आला. हॉलमध्ये बसलेल्या मावशीने जिन्याकडे बोट दाखवून 1st रूम म्हटलं. तो उत्साहात. आज पहिल्यांदा पाखरू जाळ्यात पडलं. रव्या नेहमीच असलं करतो. आपल्याला त्याचाच गुरुमंत्र. थॅन्क्स रव्या!! रूम नंबर एक. दार लोटून तो आत आला. आत कोणीच नाही. त्याने दारावर टक टक केले. 'दार आतून बंद कर. तू तुझे कपडे उतरव. दोन मिनिटात मी आले. ' सर्वांगातून उकळ्या. पण पहिला अनुभव. मनात भीती. कपडे काढून तो निकर, बनियनवर. बेड. स्वच्छ. आतल्या रूममधून घिमे स्वर - पिया पिया, कितना तडपायेगा. अरे, मी आलो. तूच ये लवकर. तो अधीर. आणि ती आतल्या दारात येऊन उभी. 'सिस्स्स्sssss ' तो ओरडला. समोर अन्वी. 'नो सिस्. ओन्ली रफ अॅन्ड टफ सेक्स. ' आणि तो धराशयी तिच्या पायावर. आतल्या दरवाजात येऊन उभी राहत अन्वीची फ्रेन्ड रिया हाफ नेकेड, रफ अॅन्ड टफ सेक्सी बॉय एकाएकी लुळा, पांगळा झालेला पाहत मनात हसत असलेली. बाबाराव एक रसायन आहे...मी प्रेमात आहे ह्या तरुणाच्या! सेक्स बॉय – बाबाराव मुसळे नेहमीपेक्षा कॉलेजमधून बाहेर पडायला अन्वीला फक्त दोन मिनिटे उशीर झाला. तेवढ्यानेच इंटरसिटी निघून जाईल की काय, अशी भीती तिला वाटली. त्यात मोरभवन सिग्नलवर तीनेक मिनिटे रिक्षा अडली. पाच मिनिटे. तिची चिंता वाढली. ती स्टेशनसमोर उतरली न इंटरसिटी चालू झाल्याचा आवाज आला. बापरे, ही मिस झाली तर नंतर मग सिकंदराबाद, साडे सहाला. म्हणजे घरी पोचायला सरळ साडेआठ. रिक्षावाल्याच्या हातात पैसे कोंबून ती अक्षरशः धावली. नशीब! लास्ट बट वन बोगीत चढता आलं. ही जनरल बोगी. तिचा आयुष्यातला पहिला प्रवास. एरवी खुर्चीयानचा तिचा पास असतो. तसा दोन्ही बोगीत फारसा फरक नाही. फक्त मनाचे समाधान. ते परवडतेही. तसं काहीच परवडत नाही. नेटसेट करून तासिका तत्वावर आर. टी.सी. मध्ये जॉब. त्याचा मेहनताना साडेसात हजार. ओफ्फ्! ! शिक्षण पद्धती? एका कोचिंग क्लासमध्ये दहा हजार. एवढ्यात महिना ढकलायचा. घरच्यांना ताप कमी. तीन तासांपासून सूला जायचा फिल. कॉलेजात घाईत जमलं नाही. किती वेळ कंट्रोल करणार? रेल्वेचे लॅट्रिन. ओह! नरकापेक्षा बदत्तर! स्साला, नेहमी कंट्रोल कंट्रोल! किडन्या फेल व्हायच्या. चलो, हिंमत करेंगे. ती सूला आली. नाक गच्च दाबून, डोळे मिटून सू केली. उभी राहिली तर समोर पेनने घोटून लिहिलेला मजकूर. कॉल फ़ोर रफ अॅन्ड टफ सेक्स बॉय. अन् खाली मोबाईल नंबर. तिनं वाचला. कपाळाला आठ्या पाडत बाहेर आली. आतून हलली. मनात निर्णय केला, एकदा कॉल करायचाच. पण कधी? कुठे बोलवायचं? रविवार. त्याला कॉल. कुठे, कधी, कसं यायचं? पक्क झालं. तो आला. हॉलमध्ये बसलेल्या मावशीने जिन्याकडे बोट दाखवून 1st रूम म्हटलं. तो उत्साहात. आज पहिल्यांदा पाखरू जाळ्यात पडलं. रव्या नेहमीच असलं करतो. आपल्याला त्याचाच गुरुमंत्र. थॅन्क्स रव्या!! रूम नंबर एक. दार लोटून तो आत आला. आत कोणीच नाही. त्याने दारावर टक टक केले. 'दार आतून बंद कर. तू तुझे कपडे उतरव. दोन मिनिटात मी आले. ' सर्वांगातून उकळ्या. पण पहिला अनुभव. मनात भीती. कपडे काढून तो निकर, बनियनवर. बेड. स्वच्छ. आतल्या रूममधून घिमे स्वर - पिया पिया, कितना तडपायेगा. अरे, मी आलो. तूच ये लवकर. तो अधीर. आणि ती आतल्या दारात येऊन उभी. 'सिस्स्स्sssss ' तो ओरडला. समोर अन्वी. 'नो सिस्. ओन्ली रफ अॅन्ड टफ सेक्स. ' आणि तो धराशयी तिच्या पायावर. आतल्या दरवाजात येऊन उभी राहत अन्वीची फ्रेन्ड रिया हाफ नेकेड, रफ अॅन्ड टफ सेक्सी बॉय एकाएकी लुळा, पांगळा झालेला पाहत मनात हसत असलेली.

Babarao Musale

23-Jan-2018

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58