भेटकार्डे आणि मजकूर – दिलीप लिमये

सर्व कथेने एक विलक्षण मनोद्न्य वळण घेतले...शांताबाई शेळके शांताबाई का होत्या आणि दिलीप लिमये ह्यांचे त्यांच्याशी इतके हृद्य नाते का होते...हे किती सहज उलगडते. शांताबाई आणि माझी ओळख हा एक वेगळा विषय आहे.ओळख मैत्रीत बदलत खूप गाढ झाली..रजनीश हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय होता. पुस्तकांची देवाणघेवाण होई. एका गप्पांच्या दिवसात कधीतरी मी हा कवितेचा किस्सा त्यांना सांगितला..तो एकपात्री प्रयोगच झाला. मी रंगवून सांगितल्यावर आम्ही खूप हसलो. शेवटी किस्सा संपला आणि मी म्हणालो, “ आत्याबाई, तुमच्या एवढया कवितांच्या जगात ही एक कविता समाविष्ट झाली आहे..माझी माहेरवाशीण तुमच्याकडे आहे, आणि तुम्हाला दाद न फिर्याद..” आधी शांताबाई हसूनहसून खूष झाल्या होत्या..त्यांनी पर्स उघडली आणि म्हणाल्या.. “ लिमये, हा घ्या हुंड्याचा एक रुपया...” नंतर एकाएकी गंभीर झाल्या...आणि म्हणाल्या..त्याही काही कमी नव्हत्या... “ लिमये, तुम्हाला तुमच्या लेकीच्या मानाचा रुपया दिला..आता पाकीटातल्या त्या नोटा तेवढ्या द्या मला...आता मी त्यांची मालकीण झाले..” पुन्हा गप्पा. चहा. त्यांनी त्या दिवशी त्यांचा जन्मजान्हवी हा संग्रह सही करून दिला... नंतर इतकी काही परिस्थिती बदलली की त्या काळातील आठवणीच कधीतरी निघतात. दिवाळी जवळ आली की दर दिवसागणिक वाढत जाणारे कष्ट, दोघांची होणारी धावपळ, ते स्क्रीन प्रिंटींग, रंगांचा विषारी वास, पाकीटांचे कारखाने,आणि टाईपसेटरच्या ऑफिसमध्ये वाट पहात बसणे , पेपरकटिंगसाठी खांद्यांवर गठ्ठे उचलून घातलेले हेलपाटे,... या वर्षी अचानकच बूबसाहेबांची आठवण झाली... सर्व कथेने एक विलक्षण मनोद्न्य वळण घेतले...शांताबाई शेळके शांताबाई का होत्या आणि दिलीप लिमये ह्यांचे त्यांच्याशी इतके हृद्य नाते का होते...हे किती सहज उलगडते. शांताबाई आणि माझी ओळख हा एक वेगळा विषय आहे.ओळख मैत्रीत बदलत खूप गाढ झाली..रजनीश हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय होता. पुस्तकांची देवाणघेवाण होई. एका गप्पांच्या दिवसात कधीतरी मी हा कवितेचा किस्सा त्यांना सांगितला..तो एकपात्री प्रयोगच झाला. मी रंगवून सांगितल्यावर आम्ही खूप हसलो. शेवटी किस्सा संपला आणि मी म्हणालो, “ आत्याबाई, तुमच्या एवढया कवितांच्या जगात ही एक कविता समाविष्ट झाली आहे..माझी माहेरवाशीण तुमच्याकडे आहे, आणि तुम्हाला दाद न फिर्याद..” आधी शांताबाई हसूनहसून खूष झाल्या होत्या..त्यांनी पर्स उघडली आणि म्हणाल्या.. “ लिमये, हा घ्या हुंड्याचा एक रुपया...” नंतर एकाएकी गंभीर झाल्या...आणि म्हणाल्या..त्याही काही कमी नव्हत्या... “ लिमये, तुम्हाला तुमच्या लेकीच्या मानाचा रुपया दिला..आता पाकीटातल्या त्या नोटा तेवढ्या द्या मला...आता मी त्यांची मालकीण झाले..” पुन्हा गप्पा. चहा. त्यांनी त्या दिवशी त्यांचा जन्मजान्हवी हा संग्रह सही करून दिला... नंतर इतकी काही परिस्थिती बदलली की त्या काळातील आठवणीच कधीतरी निघतात. दिवाळी जवळ आली की दर दिवसागणिक वाढत जाणारे कष्ट, दोघांची होणारी धावपळ, ते स्क्रीन प्रिंटींग, रंगांचा विषारी वास, पाकीटांचे कारखाने,आणि टाईपसेटरच्या ऑफिसमध्ये वाट पहात बसणे , पेपरकटिंगसाठी खांद्यांवर गठ्ठे उचलून घातलेले हेलपाटे,... या वर्षी अचानकच बूबसाहेबांची आठवण झाली...

भेटकार्डे आणि मजकूर – दिलीप लिमये

25-Mar-2016

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58