तिची तऱ्हा – स्वाती फडणीस

असे एक वेगळे रूप फिरस्तीचे..... विक्रम तिची तऱ्हा – स्वाती फडणीस त्याला वाटलं; ती घाबरते आहे.. झोकून द्यायला..! नाही आहे तिचा विश्वास.. त्याच्या समर्थ हातांवर..! नाही तिची तयारी.. त्याच्यासोबत वाहत जायची..! नाहीये ती तयार त्याच्यासोबत मरायला..! आकंठ बुडायला..! ती घाबरत होती.. तिच्यामुळे तो अडकून तर पडणार नाही ना..? वाकून तर जाणार नाहीत त्याचे खांदे..!! ती कसी बघू शकेल त्याला वाहताना, बुडताना..!? म्हणून.. ती बुडून गेली.. एकटीच. असे एक वेगळे रूप फिरस्तीचे..... विक्रम तिची तऱ्हा – स्वाती फडणीस त्याला वाटलं; ती घाबरते आहे.. झोकून द्यायला..! नाही आहे तिचा विश्वास.. त्याच्या समर्थ हातांवर..! नाही तिची तयारी.. त्याच्यासोबत वाहत जायची..! नाहीये ती तयार त्याच्यासोबत मरायला..! आकंठ बुडायला..! ती घाबरत होती.. तिच्यामुळे तो अडकून तर पडणार नाही ना..? वाकून तर जाणार नाहीत त्याचे खांदे..!! ती कसी बघू शकेल त्याला वाहताना, बुडताना..!? म्हणून.. ती बुडून गेली.. एकटीच.

तिची तऱ्हा – स्वाती फडणीस

18-Apr-2016

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58