60 140
Download Bookhungama App

भावबंधन - राम गणेश गडकरी

Description:

लवकरच प्रकाशित होत आहे राम गणेश गडकरी यांचे अत्यंत सुंदर नाटक An excellent play by Ram Ganesh Gadkari. प्रकाशकाचे मनोगत  राम गणेश गडकरी हे नाव मराठी नाटकाच्या इतिहासात शेक्सपियर च्या बरोबरीने घ्यायला लागेल. दुर्दैवाने मराठी ही इंग्रजी भाषेसारखी आंतरराष्ट्रीय भाषा नसल्यामुळे आपल्या लेखकांवर अन्याय होतो हे मान्य करायलाच लागेल. एरवी गुणवत्तेच्या निकषांवर ते कुठेही कमी आहेत असे आम्हाला वाटत नाही.  सृजन च्या माध्यमातून आजचे नाटक आणि एकांकिका आपल्या पर्यंत आम्ही पोचवत आहोतच पण त्याच वेळी हा सुवर्ण साठा सुद्धा पुन्हा एकदा आपल्या समोर सादर करावा असे आमच्या मनात आले. आजही एकच प्याला, भावबंधन सारखी नाटक भरपूर प्रेक्षक आपल्याकडे खेचू शकतात हे अभिमानाने सांगावेसे वाटते.  तरुण वाचकांना ह्या नाटकातून निश्चितच खूप काही हाताशी लागेल ह्याची सृजनला खात्री आहे.


Format: ePub

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि