Id SKU Name Cover Mp3
Avalokita


80 120
Download Bookhungama App

अवलोकिता - पुरुषोत्तम शिवराम रेगे

Description:

अवलोकिता - पुरुषोत्तम शिवराम रेगेसुरुवातीला काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत :

एक दिवस दुसऱ्या दिवसासारखा असतो; आणि म्हणून आपण तो सतत वेगळा ठेवण्याचा खटाटोप करीत असतो. अंतर मोजण्यावर अवलंबून नसतं. अंतर अंतरहि नसतं.

शरीराला जे हवं असतं, तेवढंच शरीराला नको असतं; म्हणून आपण शरीर झालं पाहिजे आणि अशरीर राहिलं पाहिजे.

विचार हा एकमार्गी असतो. त्याची समजूत घालता येत नाही.

आपण सर्वांचे बांधलेले असतो; आणि तरीहि आपण अगदी एकटे असतो. आपणाला आपलं बंधन नसतं.

म्हणून आपल्याला आपल्यापासून सुरुवात करून पुन्हा आपल्यापर्यंत परत आलं पाहिजे, - काही झालं तरी.

 

ती म्हणजे एक, दोन, तीन, चार - ज्यांना हवी ती नावं द्यावी. त्यातलीच (किंवा त्या साऱ्यांना वगळून) एककिता. अवलोकिता हे तिचं मोठ्ठं तोंडभरू नाव


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि