60 116
Download Bookhungama App

असंही... तसंही... - सौ. वैष्णवी व्यं. अंदूरकर

Description:

कवितासंग्रहमळलेल्या वाटेवरून मळलेल्या वाटेवरून जायचं नाहीच, असं ठरवलं की, सवय करून घ्यावी लागते टोचणाऱ्या काट्यांची, दगडाची... चिखलाचीही. वेदनांची... दमण्याची, एकटंच घुसमटण्याची. आपला मागोवा घेत येऊ शकतो एखादा... मागून... कधी तरी... पण पुढे कोणीच नसतं हात देणारं... आणि साथीला तर नाहीच नाही. ना कुरवाळणारा हात, ना मनावर हळवी फुंकर...


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि