60 128
Download Bookhungama App

आनंदाचे देणे - श्री. श्री. जोशी

Description:

  "श्री दीपलक्ष्मी", "श्री व सौ.", "मेनका", "धनंजय", "मैत्रीण" यासारख्या अनेक मासिकांमधून कथा लेखन करणाऱ्या श्री. श्री. जोशी यांचे हे "चक्रव्यूह " या कथासंग्रहां नंतरचे हे दुसरे पुस्तक. चक्रव्यूह या कथा संग्रहात गुन्हेगारी कथा होत्या. तर आनंदाचे देणे मध्ये त्यांनी मानवी भाव भावनांचा खेळ दाखविणाऱ्या विविध कथा लिहिल्या आहेत.   त्यांच्या चक्रव्यूहया कथा संग्रहाचे रसिक वाचकांनी भरभरून स्वागत केले. म्हणूनच त्यांचा दुसरा संग्रह लगेचच सादर करताना सृजन परिवारास खूप आनंद होत आहे. चक्रव्यूह प्रमाणेच आपण याही कथांचे स्वागत कराल हि खात्री आहेच.आनंदाचे देणे   "श्री दीपलक्ष्मी", "श्री व सौ.", "मेनका", "धनंजय", "मैत्रीण" यासारख्या अनेक मासिकांमधून कथा लेखन करणाऱ्या श्री. श्री. जोशी यांचे हे "चक्रव्यूह " या कथासंग्रहां नंतरचे हे दुसरे पुस्तक. चक्रव्यूह या कथा संग्रहात गुन्हेगारी कथा होत्या. तर आनंदाचे देणे मध्ये त्यांनी मानवी भाव भावनांचा खेळ दाखविणाऱ्या विविध कथा लिहिल्या आहेत.   त्यांच्या चक्रव्यूहया कथा संग्रहाचे रसिक वाचकांनी भरभरून स्वागत केले. म्हणूनच त्यांचा दुसरा संग्रह लगेचच सादर करताना सृजन परिवारास खूप आनंद होत आहे. चक्रव्यूह प्रमाणेच आपण याही कथांचे स्वागत कराल हि खात्री आहेच.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि