Id SKU Name Cover Mp3
WhatsApp-diaries


80 150
Download Bookhungama App

WhatsApp Diaries - आशुतोष पुरोहित

Description:

मित्रांनो, 

Whatsapp शिवाय हल्ली आपलं पानही हलत नाही. बरीचशी प्रेमप्रकारणं देखील या whatsapp च्या मदतीने यशस्वी होतात. ह्याच whatsapp मुळे फुलत, बहरत गेलेली ही डायरी आहे... "Whatsapp Diary" !!!

आपल्या एखाद्या खास मित्राशी किंवा मैत्रिणीशी, जिच्याशी आपण रोज चॅटिंग करतो, त्या चॅटिंग ची, त्यातल्या होणाऱ्या गमतीजमतींची नक्की आठवण येईल. 

तर अनुभवूयात ही virtual प्रेमाची मैफिल...

लेखक आणि अभिवाचक - आशुतोष पुरोहित
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि