250 500
Download Bookhungama App

तिळगुळ : प्रेमाच्या पाउलवाटा -

Description:

“तिळगुळ” या गाजलेल्या पत्र मालिकेचे ऑडिओबुक - नेहा लिमये च्या आवाजात

हरवलेल्या क्षणांची ही पत्र मालिका. जगण्याच्या धकाधकीत त्यांना मृत करून ठेवावे लागते. म्हणजे प्रश्न असा असतो...एक तर त्या क्षणांनी जगावे किंवा आपण जगावे....ते क्षण जगतातच पण त्यांच्या शिवाय आपले जगणे...म्हणजे अचेतन शरीराचे जगणे.

 

हे संमोहित क्षण खरेच हरवतात? ते तर संजीवक असतात...ते कसे हरवतील? हरवतो आपण? का? ह्या प्रश्नाला उत्तर नसते. ते शोधणे जगण्याच्या प्रवासात परवडणारे नसते. ते करणारे वेडे असतात. प्रत्येकाला ते वेडेपण परवडणारे नसते.
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि