250 500
Download Bookhungama App

ती दोघं - Abhay Nawathe

Description:

रंगमंच आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून book hungama प्रस्तूत नागपूर voicscape निर्मित ऑडियो बुक "ती दोघं"  या एकांकिका घेवुन आलोय तरी आपण सगळ्यांनी या नाटकांचा आस्वाद घ्यावा.  
रोजच्या जगण्यात काही घटना अशा घडतात की त्या आयुष्यभरासाठी मनात, मेंदूत ठाण मांडून बसतात. मग त्यांना मार्ग द्यायचा असतो तेव्हा शब्द लतिकेसारखे मनातून हसून डोकावतात आणि मग निर्मिती दृष्टांत, वे अवे आणि घाबरगुंडी या तीन  "ती दोघं" या द्वीपात्रीय एकांकिकेची. या नाटकांमधून अभयने तीन विषय मांडले अनेक व्यक्तींच्या मनात त्याचा गोंधळ सुरू असतो. मग आस्तिक नास्तिकता असो  वा आयुष्यातील routinela नवं करून जगायचं कसं? याची अंतर्मनाने दिलेली अनुभूती असो, नाही तर कर्तव्यात एकनिष्ठता असो...... या सगळ्यांचे अनोखे शब्द मिश्रण आपणा सगळ्यांना ऐकायला मिळणार......
 
Book hungama प्रस्तूत नागपूरच्या पहिल्या ऑडियो बुक निर्मितीला आपण समस्त रसिक श्रोत्यांच्या शुभेच्छा हव्यातच. आणि हो आपण हा एकांकिका संग्रह ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हला कळवा.
 
अभिवाचक ....आभा मुळे, रोहित घांगरेकर, वैदेही चवरे आणि शंतनु ठेंगडी.
Format:

Publisher: