30.00 60.00
Download Bookhungama App

थोरांचे सुविचार - सौ. अनुराधा राजेंद्र बाणाईत

Description:

सौ. अनुराधा राजेंद्र बाणाईत यांनी संगाहित केलेले थोरांचे विचार आता इ-बुक स्वरुपात. थोरांचे सुविचार या पुस्तकात महात्मा गांधी, लोकमान्य टिळक,  विनोबा भावे, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, रवींद्रनाथ टागोर, साने गुरूजी, पंडित जवाहरलाल नेहरू, वि. स. खांडेकर, भगवान महावीर, भगवान बुद्ध, डॉ. आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. राधाकृष्णन, रामकृष्ण परमहंस, दयानंद सरस्वती, आर्य चाणक्य, वि. दा. सावरकर, यदुनाथ थत्ते, आचार्य जावडेकर, प्र. के. अत्रे, महंमद पैगंबर, ना. ह. आपटे, न. चि. केळकर, प्रेमचंदजी, जयशंकर प्रसाद, शंकराचार्य, महाभारत, समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम, वा. म. जोशी, गटे, मनू, आप्पासाहेब पटवर्धन, भगवान श्रीकृष्ण, आचार्य काका कालेलकर, संत तुलसीदास, हितोपदेश, कवी कालीदास आणि इतर विचारवंतांचे सुविचार आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतील. 

 


Format: Adaptive

Publisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)