199 500
Download Bookhungama App

टारझन भाग १ -

Description:

टारझन म्हटला की माझ्या नजरेसमोर त्याची गौरकाय दणकट मूर्ती येते. आफ़्रिकेतील घनदाट जंगल व अजस्त्र प्राणीही दिसू लागतात. कमरेला व्यघ्राजीन, त्याला लटकलेला तीक्ष्ण भेदी खंजीर, डाव्या खांद्यावर लटकणारं धन्यष्य, आणि विषारी बाणाचा भाता या साहित्यानं सुसज्ज असा पिळदार शरीराचा दणकट टारझन या फ़ांदीवरुन त्या फ़ांदीवर करीत करीत जंगलातील शत्रूंच्या मागावर धावत असलेला मनःचक्षूंसमोर दिसतो. तुमच्या प्रमाणेच माझाही तो लहानपणापासूनचा हिरो. त्याच्या साहसकथा अनेक ठिकाणाहून मिळवून मी वाचल्या त्या मला खूपच आवडल्या. त्याच्या साहसकथांचे एकूण दहा भाग आम्ही प्रसिद्ध केले आहेत. तुम्हालाही ते निश्चितच आवडतील. -ग.रा.टिकेकर

लेखक - ग. रा. टिकेकर 

अभिवाचन - चिंतामणी केळकर 
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि