Id SKU Name Cover Mp3
Talyakatachya Sawalya


60.00 100.00
Download Bookhungama App

तळ्याकाठच्या सावल्या - अनिल रघुनाथ कुलकर्णी

Description:

अनिल रघुनाथ कुलकर्णी हे १९७० नंतरच्या मराठी कथेतले एक महत्वाचे नि अग्रेसर नाव. 'तळ्याकाठच्या सावल्या' हा त्यांचा चौथा कथासंग्रह.अनिल रघुनाथ कुलकर्णी हे १९७० नंतरच्या मराठी कथेतले एक महत्वाचे नि अग्रेसर नाव. 'तळ्याकाठच्या सावल्या' हा त्यांचा चौथा कथासंग्रह.  कुलकर्णी यांची एकेक कथा म्हणजे मानवी मनाच्या गूढगहन गुंफा आहेत. कथेच्या विराट आकृतिबंधातून अनेकपदरी व्यामिश्र अन्वय प्रकट करताना त्यांच्या लेखणीला 'गॉथिक' शैलीची धार चढते, आणि त्याद्वारे घेतलेल्या आशय - वेधाला दुःख - करुणेची व मानवी मनाच्या सूक्ष्म - अबोध गुतागुंतीची एक विलक्षण लय सापडते.  मग ही भाषा वाचकाला एका तळ्याच्या काठावर घेऊन जाते आणि त्या तळ्याकाठच्या सावल्यांमध्ये गुरफटवून टाकते - त्या सावल्यांचाच एक भाग बनवून टाकते. 


Format: Adaptive

Publisher: Vishwa Mohini Prakashan