Id SKU Name Cover Mp3
Swapnasth Part 1


150 350
Download Bookhungama App

स्वप्नस्थ - भाग १ - रेखा बैजल

Description:

रेखाताईंच्या या कथा संग्रहाला गो.नि. दांडेकरांनी प्रस्तावना लिहिली आहे. ते म्हणतात ... 

 

तुमचे कथेचे चिंतन, व्रतस्थापणा, शब्दसामर्थ्य अद्भुताची ओढ हे तुमच्या कथासंग्रहात तीव्रपणे जाणवते... पुढे ते म्हणतात , तुमचे चिंतन केवळ ऐहिक नाही तर ते पारलौकिकही आहे. आणि ते केवळ चिंतन नाही, तर ते शब्दबद्ध करण्याचे सामर्थ्यही तुमच्या अंगी आहे... 

 

स्वप्नस्थ - ऑडिओबुक 

 

लेखिका - रेखा बैजल 

 

अभिवाचन - धनश्री करमरकर
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि