250 500.00
Download Bookhungama App

स्त्रियांचे आरोग्य - बाजीराव पाटील

Description:

स्त्रियांच्या आरोग्याचे आणि योगाचे महत्त्व आता ऐका ऑडिओ-बुकच्या स्वरूपात.

अभिवाचन - प्राची मराठे 

 स्त्रियांचे आरोग्य खूप महत्वाचे आहे. आणि त्याचबरोबर योग साधना देखील. दैनंदिन जीवनात आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे होणारे ताणताणाव, थकवा, चिडचिड आणि या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम. आणि हा विपरीत परिणाम टाळण्यासाठी योगासनांच महत्त्व या ऑडिओ-बुक मध्ये सांगितले आहे. तेव्हा आजचं ऐका हे ऑडिओ-बुक आणि आपल्या तंदुरुस्त जीवनशैलीची सुरुवात करा. 


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि