सोन्याचा पिंपळ - सोन्याचा पिंपळ म्हणजे कधी आठवणींचा पाठशिवणीचा खेळ. सोन्याचा पिंपळ म्हणजे कधी गूढरम्यता आणि पारलौकिक अनुभव. तर सोन्याचा पिंपळ म्हणजे बाल सुलभ कुतूहल. श्रीनिवास विनायक कुलकर्णी ह्यांच्या लेखणीतून उतरलेले अद्भुत रसायन - सोन्याचा पिंपळ. आपल्या आवाजातून लेखकाचे शब्द प्रत्ययकारी पद्धतीने पोचवण्याचे काम प्रिया जामकर ह्यांनी फार सुंदर केले आहे.