Id SKU Name Cover Mp3
Sobat Part 1


100 250
Download Bookhungama App

सोबत - भाग १ - मंगला गोडबोले

Description:

मंगला गोडबोले यांचं हलकंफुलकं लेखन जेवढं वाचकप्रिय आहे तेवढ्याच त्यांच्या कथाही 

लक्षवेधी ठरलेल्या आहेत. सामान्य संसारिकांची सुखदुःखं टिपणाऱ्या त्यांच्या कथा एकीकडे 

समकालीन वास्तवाला भिडत असतात; तर दुसरीकडे अवघ्या माणूसपणाचाच मागोवा घेत असतात 

त्यांचा हा कथा संग्रह नव्या रूपात सादर करीत आहोत ... मौलिक साहित्य कधीही जुनं होत नसतं! 

 

भाग १ - अभिवाचन - मधुरा गद्रे
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि